Showing posts with label Cancer. Show all posts
Showing posts with label Cancer. Show all posts

Sunday, December 17, 2023

Be serious Be careful Be natural..

 My friend Dr. Anshuman Kumar explained Cancer from Hair colour Hair Straightener

Be serious
Be careful
Be natural..
Upar se young dikhakar anar se unhealthy or diseas carry karna not a good living...



https://www.facebook.com/755713749/videos/1102135391146803/



Thursday, June 7, 2018

Sahaj Sehat - सहज सेहत

नमस्कार दोस्तों 
यह जो विडिओ मैंने इस ब्लॉग में अपलोड किया है वह पर्यावरण में और घरों ऑक्सीजन का स्तर का काम होना तथा उससे जुड़ी हुई बीमारियां जैसे की कैंसर, और उससे बचने के उपाय बताये है।  

Dr. Vipin Gupta जी जो की एक  Drug Discovery Scientist है उन्होंने इसमें बहोत ही सरल शब्दों में समझाया है।  

मुझे यह वीडियो सोशल नेट्वोर्किंग साइट्स में मिला है और मुझे लगा की मैं  इसे आप सभी के साथ शेयर करू। 

आपका दोस्त 
डा. प्रशांत राजनकर
९६५०७४५९०० 

Wednesday, May 31, 2017

NO TOBACCO DAY - 31 May

Please circulate this poster and the above message (you can edit if you feel) to all your whatsapp groups & contacts and them to further forward the same to their groups and contacts.
No automatic alt text available.

Wednesday, December 21, 2016

Tomatoes (Tamatar) - 8 Reasons Why You Must Eat Them

Whether you consider tomato as a fruit or vegetable, it has a lot of benefits that can make a person healthier and fit. It is usually regarded as a salad that you may or may not want to eat as compared to other vegetables. Tomatoes, because of their helpful phytochemicals, such as lycopene, help in preventing a number of cancers and convey other medical advantages as well. Hence, following are the benefits of a tomato:
  1. Prevents cancer: As a magnificent source of vitamin C and different cell reinforcements, tomatoes can battle the development of abnormal cells that causes cancer. Lycopene has been connected with prostate tumour prevention. Epidemiologists recommend the consumption of tomato as it helps lower the possibility of prostate cancer. High fibre content of beta-carotene in fruits and vegetables has been proven to bring down the risk of colorectal cancer to a great extent.
  2. Blood pressure: Low sodium consumption keeps circulatory strain solid. Tomatoes are rich in potassium that helps in the same.
  3. Heart’s well-being: The fibre, potassium, vitamin C and choline content in tomatoes all bolster the heart’s well-being. An expansion in potassium as well as a reduction in sodium is the most essential dietary change that an individual can make to lessen their danger of cardiovascular diseases. Tomatoes additionally contain folic corrosive, which keeps the homocysteine levels under control. It reduces the risk of heart diseases.
  4. Diabetes: Tomatoes help bring down the blood sugar level in people with type1 diabetes. Whereas, people with type 2 diabetes may have enhanced glucose, lipids and insulin levels. One measure of cherry tomatoes gives around 2 grams of fibre and helps them keep their levels neutralized.
  5. Constipation: Eating foods that are high in water substance and fibre like tomatoes can help with hydration and advance normal solid discharges. Fibre adds mass to stool and is important for bowel movement.
  6. Eye health: Tomatoes are a rich sources of lycopene, lutein and beta-carotene, which are intense cancer prevention agents. They have been helpful in protecting the eyes against harm related to the advancement of age-related macular degeneration (AMD).
  7. Skin: Collagen, a fundamental part of the skin, hair, nails and connective tissue, is dependent on vitamin C. An inadequacy of vitamin C leads to certain skin problems. As vitamin C is a capable cancer prevention agent, a low intake can affect the skin and cause harm from UV rays, infections and smoke. This usually results in wrinkles, hanging skin, blemishes and other antagonistic skin diseases.
  8. Pregnancy: A good amount of folic acid needs to be present before and during pregnancy to ensure the infants good health inside the mother’s womb. This can be found in tomatoes. 
An article by - Dr. Ishwar Chandra Rai, B.Sc., B.A.M.S., C.C.Y.P., M.D. (Ayurveda)
Source : https://www.lybrate.com/topic/tomatoes-tamatar-10-reasons-why-you-must-eat-them/f7a5dabc8681860cd477f1d72b41c43e

Saturday, November 19, 2016

*तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे*


● भाग 1
□हेल्दी स्किन
दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात,त्याच बरोबर त्वचा,चेहरा उजळतो
● भाग-2
□ सांध्यांना आराम
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने सांधे दुखी कमी होते,सांध्यांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.
● भाग-3
□ वजन कमी करण्यास सहाय्यभूत
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने शरीरातील एक्सट्रा फॅट कमी होतात आणि एक्सट्रा फॅटची वाढ न झाल्याने वजन वाढत नाही.
● भाग-4
□ बॅक्टेरिया नष्ट होतात
तांब्यामध्ये अँटी बॅक्टेरिया गुण असतात,या मध्ये पाणी ठेवल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात,आणि डायरिया,अतिसार,कावीळ यांचा धोका टळतो
● भाग-5
□ कॅन्सरचा धोका कमी होतो
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटस् पर्याप्त प्रमाणात असतात,जे कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक ठरतात,त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
● भाग-6
□ जखम ठिक होते
तांब्यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुण जखम ठिक करण्यास मदत करतात,एखादी जखम झाल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे
● भाग-7
□ थायरॉईडचा धोका कमी होतो
तांब्यामधील कॉपर थारोक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते, त्यामुळे थायरॉईडचा धोका दूर होतो.
● भाग-8
□ हृदय मजबूत होते
तांब्याच्या भांड्यात ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते आणि हृदय मजबूत होते
● भाग-9
□ अँसिडीटी नष्ट होते
तांब्याच्या भांड्यात कमीतकमी ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने शरीरातील अँसिडीटी आणि गॅस दूर होऊन पचनक्रिया ठिक राहते.
● भाग-10 शेवटचा
□ रक्त वाढण्यास मदत होते
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्याने तांब्या मधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करते,त्यामुळे अँनिमियाचा धोका टळतो.
आपण माझी
"तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे" हि मालिका मन लावून व वेळ देवून वाचली,याचा कोणाला किती फायदा झाला हे मला माहित नाही,पण आपल्या सारख्या चांगल्या माणसांसाठी चांगले देण्याचा माझा हा छोटासा व प्रामाणिक प्रयत्न होता !!!
आवडल्यास नक्की शेयर करा.
धन्यवाद

Monday, August 29, 2016

ट्रैफिक जाम में फंसे लोगों को कैंसर होने का खतरा

ट्रैफिक आज के समय में एक बड़ी समस्या बना हुआ है। लंबे ट्रैफिक जाम से गाड़ियों से निकलने वाले जहरीले धुएं स्वास्थ्य के लिए बेहद ही नुकसानदायक होते है। एक नए रिसर्च के मुताबिक, ट्रैफिक जाम में बार-बार फंसने से आपकी सेहत पर बुरा असर पड़ सकता है। जिसके कारण कैंसर जैसी बड़ी बीमारी के चपेट में आ सकते हैं।
इंग्लैंड में यूनिवर्सिटी ऑफ सरे के भारतीय मूल के प्रशांत कुमार ने ट्रैफिक जाम पर किए गए रिसर्च में बताया है कि घंटों और लंबे ट्रैफिक जाम के कारण गाड़ियों से निकलने वाला धुआं शहरों के वातावरण को प्रदूषित कर कई प्रकार के जहरीले गैस बनाता है, जोकि कि घर में बैठे व्यक्ति की तुलना में ट्रैफिक में फंसे लोगों को कई गुना अधिक प्रभावित करता है।

इतना ही नहीं, प्रशांत ने अपने रिसर्च में बताया है कि ट्रैफिक जाम के दौरान कार में बैठे लोग अपने शीशे को नीचे करके बाहर की हवा न लें, बल्कि एसी से निकलने वाली हवा या फिर कार के अंदर की हवा को ही रिसर्कुलेट करते रहना चाहिए। ऐसा इसलिए, क्योंकि पिछले कुछ अध्ययनों के मुताबिक आम ट्रैफिक के तुलना में घंटों और लंबे लगे हुए ट्रैफिक जाम में फंसे हुए लोगों को 29 गुना ज्यादा प्रभावित करता है।

हालांकि अक्टूबर 2013 में, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन (WHO) ने यह जानकारी दे चुका है कि शहरों में घंटों और लंबे ट्रैफिक जाम से गाड़ियों से निकलने वाला धुआं जहरीला होता है। सांस लेते वक्त यदि यह धुआं हमारे फेफड़ों में जाए तो कैंसर और हार्ट अटैक जैसी गंभीर बीमारी होने की संभावना हो सकती है।
Source - http://m.dailyhunt.in/news/india/hindi/live-hindustan-epaper-livehindu/traiphik-jam-me-phanse-logo-ko-kainsar-hone-ka-khatara-riport-newsid-57228027

Tuesday, August 23, 2016

केळी पण हानिकारक असू शकतात !!

मित्रानो, 

आज मी ही खालील पोस्ट वाचली, लक्षात आले की हे खरे पण असू शकते, म्हणून मुद्दाम मी ही पोस्ट आपल्या सोबत शेयर करीत आहे. 

सर्वाना विनंती आहे कि, हा मॅसेज काळजीपूर्वक वाचा व विचार करा आणि शक्यतो तेवढा फोरवर्ड करा..

२०/- रुपये डझन या दराने मृत्यू विकला जात आहे. माझी सर्वाना विनंती आहे कि सावध राहा.

मित्रांनो आपण सर्वाना केळे खूप आवडते आणि आपण भरपूर खातो. परंतू सध्या बाजारात येणारी केळी हि carbide युक्त पाण्यात भिजवून पिकवली जात आहेत. हि केळी खाल्ल्यास १००% "CANCER" अथवा पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे शहाणे व्हा आणि अशी केळी खाऊ नका.

एखादे केळे carbide चा वापर करून पिकवले आहे हे कसे ओळखल.?


  • केळे नैसर्गिक रित्या पिकवले जाते त्या वेळी त्याचे देठ कोमेजते ( काळे पडते ). 
  • नैसर्गिक पिकवलेल्या केळ्याचा रंग गर्द पिवळा असतो आणि त्याच्यावर थोडेफार काळे काळे डाग असतात. 
  • जर तेच केळे carbide चा वापर करून पिकवले असेल तर त्याचे देठ हिरवे असते आणि केळ्याचा रंग lemon yellow असतो. इतकेच नाही तर ते एकदम स्वच्छ पिवळे दिसते. बिलकुल डाग नसतात.
Carbide म्हंजे काय आणि त्याचे गुणधर्म kay.?

Carbide जर पाण्यात मिसळले तर ते heat emit करते. खेड्यामध्ये जिथे LPG cylinder उपलब्ध नसतात तिथे एका close tank मध्ये पाण्यात carbide मिसळतात व त्यातून येणाऱ्या gas वर gas cutting केले जाते. (म्हणजे त्याची calorific value एवढी high आहे कि it can replace LPG gas.)

याच प्रमाणे ज्या वेळी एखादा केल्याचा घड त्या carbide युक्त पाण्यात बुडवून काढला जातो त्यावेळी हि उष्णता केल्यात उतरते आणि आणि त्यामुळे केळे पिकते. हि प्रक्रिया वापरणारे व्यापारी इतके शहाणे नसतात कि त्यांना हे कळेल कि किती डझन केल्याच्या साठी किती carbide वापरावे त्यामुळे carbide चा अनिर्बंध वापर होतो. ज्यामुळे अतिरिक्त उष्णता केळ्यामध्ये साठून राहते व आपल्या पोटात जाते. यामुळे आपल्या पचनसंस्थे मध्ये एखादा tumour form होऊ शकतो.

म्हणून विनंती करतो. 

विषारी केळ्यावर बहिष्कार घाला. 

आंब्यावर पण हाच प्रयोग केला जात होते. लोकांनी म्हणून या वर्षी कमी आंबे खाल्ले आणि आंबे व्यापार्यांचे डोळे उघडले. आता केळ्यावर बहिष्कार घाला. 

हा मेसेज सर्व जणांना करा म्हणजे ते पण ह्याच्या प्रभावापासून वाचू शकतात 

.
Image may contain: fruit and food

Popular Posts

Pages

पुनर्चक्रित प्लास्टिक की जहरीली सच्चाई का खुलासा

  प्लास्टिक प्रदूषण एक वैश्विक संकट बन गया है, हमारे पर्यावरण में प्लास्टिक की सार्वभौमिक उपस्थिति से पारिस्थितिकी तंत्र और मानव स्वास्थ्य प...